पॅशन आणि फॅशन Get link Facebook X Pinterest Email Other Apps July 11, 2020 पॅशन आणि फॅशन शिकलेल्यांच्या वागण्यात सारे लफडेच लफडे जे झाकायला होते तेच दाखवायला कपडे कमीतकमी कपडे आजकालची पॅशन कपडेच न घालण्याची कदाचित येईल फॅशन -श्रीकृष्ण उबाळे, बीड मो.९४०५३४४६४२ Read more
मोके पे चौका Get link Facebook X Pinterest Email Other Apps July 09, 2020 वात्रटिका मोके पे चौका जगासाठी कोरोना अस्तित्वाला धोका संधीसाधू नजरांना दिसतो मोठा मोका भीतीचे मार्केटिंग हा उघड धंदा आहे योगायोग नाही राव यातच खरा चंदा आहे खरे खोटे जाणायला आम्ही खरंच भोळे टपलेल्या बगळ्यांचे कधी ओळखणार चाळे ? -श्रीकृष्ण उबाळे,बीड मो.९४०५३४४६४२ Read more