Posts

Showing posts with the label योगेश महाराज

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

Image
"ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत" ◆श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड ◆मो.9405344642 संतांची भूमी, भक्तीचा वारसा लाभलेली... बीड जिल्ह्यातील तळेगाव या छोट्याशा गावात जन्मलेला एक तेजस्वी, संतवाणीने झपाटलेला चेहरा – तो म्हणजेच ह.भ.प. योगेश महाराज घोलप. अत्यंत लहान वयातच कीर्तनाची गोडी लागलेली, आणि ती गोडी केवळ आवड नव्हे तर एक ध्यास बनली. आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी धर्मशिक्षण घेतले आणि आपल्या आयुष्याचं उद्दिष्टच ठरवलं – “नामप्रचार आणि समाजप्रबोधन.” स्वतः:च आळंदी येथे "श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था" स्थापन करून आज ३५ विद्यार्थी नामधर्माच्या शिक्षणासाठी मार्गक्रमण करत आहेत, ही त्यांची सच्ची सेवा आहे. सोनी मराठी वाहिनीवरील "कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार" या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कीर्तन स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आणि पहिल्याच फेरीत १०८ स्पर्धकांतून निवड झाली. ●पहिली फेरी – ‘नाम वाचे श्रवणी कीर्ती’ (संत निळोबाराय) ●दुसरी फेरी – ‘धर्माची तू मूर्ती’ (संत तुकाराम महाराज) आणि आता ●तिसरी व अंत...