पॅशन आणि फॅशन

पॅशन आणि फॅशन

शिकलेल्यांच्या वागण्यात
सारे लफडेच लफडे
जे झाकायला होते
तेच दाखवायला कपडे

कमीतकमी कपडे
आजकालची पॅशन
कपडेच न घालण्याची
कदाचित येईल फॅशन

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी