Mani

आजची टिका.....!!

*तुटक्या माळेचे मणी*
*******************

सत्ता म्हणजे सर्व असते
सत्ता असते गुळ
गुळ तिथं मूंगळे
गुळ संपताच करतात चुळबुळ

वर्षानुवर्षे सत्ताभोगणारे
सत्ता नसताना पळु लागतात
कशाची निष्ठा कशाचे काय
तुटक्या माळेचे मणी गळु लागतात.....!!

         ✍🏻श्रीकृष्ण उबाळे, बीड
              मो.9405344642
       aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'