उधळपट्टी
आजची टिका......!!
*उधळपट्टी*
***********
विनानुदानित संस्थेतील कर्मचारी
झोपतो उपाशी आशेच्या पोटी
धर्मनिरपेक्ष सरकार धर्मावर
उधळते मुक्तहस्ते हजारो कोटी
धोरण कशाचे असावे
हे सत्तेने ठरवावे
सामान्याचे प्रश्न आधी
नंतर 'शाहीस्नान' करीत मिरवावे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment