राजकीय भजन

आजची टिका.....!!

*राजकीय भजन*
-------------------------

'जलयुक्त' आणि 'शिवजला'च्या
काहाण्याच आगळया आहेत
संसार एक असला तरी
त्यांच्या चुली मात्र वेगळया आहेत

कुणाचं नुसतंच जलपुजन
कुणाचं शिवजल पुजन आहे
एकमेकांना शिव्या घालण्याचे
रोजच राजकीय भजन आहे..!!

   ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
        मो.9405344642
     aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'