मधला

आजची टिका......!!

*मधला*
-----------

सामान्याची अडवणुक होते
द्यावा लागतो मोबदला
कोणत्याही कार्यालयात जा
दिसुन येईल 'मधला'

कामं फास्ट तेथेच होतात
जिथे 'मधला' घुसला जातो
गरजवंत मग जाळयात
'अर्थ'पूर्ण फसला जातो...!!

   ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
        मो.9405344642
Like my Facebook page
:आजची टिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'