सत्तेचं याड

आजची टिका....!!

    सत्तेचं याड
**************

'ते' एकत्र नांदत आहेत
तरीही त्यांचा एकमेकांना ताप असतो
कुणी असतो औरंगजेब तर
कुणी निझामाचा बाप असतो

एकाला मनासारखे भेटत नाही
दुस-याला गरजच वाटत नाही
पोकळ ढगांची गडगड दिसते
क्रियेविना वाचाळता बडबड असते

आपलं पटत नाही
मनासारखं भेटत नाही
एकमेकांचे उघडे करण्यापेक्षा
सत्तेचं 'याड' का सुटत नाही ?

      ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
          मो.9405344642
      aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी