Khodi

आजची टिका....!!

  *पावसाची खोडी*
-----------------------------

पाऊसही आजकाल
काढतो आहे राजकीय खोडी
'मुंबई'चा रस्ता सोडून
मारतो आहे विदर्भिय उडी

विदर्भाची देव इंद्रामुळे
तेवढी तरी झाली हौस
काही मिळो या न मिळो
तिकडून सुरु तरी झाला पाऊस

     ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
          मो.9405344642
      aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'