आणी बहाणी

आजची टिका.....!!

*आणी'बहाणी'*
-------------------------
चालता बोलता घातला जातो
लोकांच्या भावनेला हात
'नमो'वाणी खोलत असते
पुन्हा पुन्हा 'मन की बात'

वाईट ते काळे दिवस
सांगतात हे कहाणी
कुणाच्यातरी मुक्तिसाठी
उगळलेली ही आणी'बहाणी'
 
  ✍🏻✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
        मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'