सुप्त इच्छा

आजची टिका...!!

    *सुप्त इच्छा*
    ------------------

ज्याची सुप्त इच्छा असते
तो विचार मनात घोळत असतो
कुणी मुख्यमंत्री कुणी राष्ट्रपती
होण्याचे बोलण्यातुन टाळत असतो

जे हवे असते
त्याला वरवरचा नकार असतो
नकारा मागचा 'हव्यास'
सुप्त आणि चिकार असतो....!!
  
    ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
         मो.9405344642
      aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी