हत्यारे

आजची टिका.....!!

   🗡🔫 हत्यारे 🔫🗡
**********************

कोणताही निकाल पाहा
'ती' नेहमीच टॉप करते
तथाकथीत सुशिक्षित मानसिकता
तिलाच नाकारण्याचे पाप करते

ज्यानीं तिला जोपासलं
त्याना तिने हर्ष दिलाय
नाकारणा-यांनो सांगा आज
तुम्ही काय आदर्श दिलाय ?

बऱ्याच जणांना केवळ
मुलेच असतात प्यारे
मुलींना जन्मआधी नाकरणारे
खरेखुरे असतात हत्यारे...!!

    ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
          मो.9405344642
      aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'