संकट
आजची टिका...!!
👹 संकट 👹
-----------------------------
'मुख्य' होताना डावललं
'मंत्री' पदही गेलं आहे
भावी दावेदारी वरील
आजच संकट आलं आहे
'एक'ले 'नाथ' खरोखर
आज फसले आहेत
आतले आणि बाहेरचे
विरोधक मनातुन हसले आहेत..!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment