मिसकॉल से
आजची टिका........!!
☎ मिसकॉल से ☎
☎☎☎☎☎☎☎
जर मिसकॉलने सदस्य
कोणीही होऊ शकतो
दाऊदचे काय चुकले ?
त्याचाही कॉल येऊ शकतो
'एक'टे पडणा-यांना
कुणीही करतात टारगेट
म्हणूनच अ'नाथां'वर
आरोप होतात थेट.....!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot. in
Comments
Post a Comment