एक अलबेला

आजची टिका....!!

*वृक्ष 'एक अलबेला'*
------------------------------
वृक्षासाठी पुन्हा तेच
असतात नव्याने अड्डे
वृक्ष कितीही लावले तरी
रीकामे असतात खड्डे

दरवर्षी वृक्षारोपण होते
दरवर्षी त्याचा बोलबाला
झाडं काही वाढत नाहीत
वृक्ष असतो 'एक अलबेला'

वृक्ष तर लावावेतच
पण ते जगले पाहिजेत
खड्यासोबत वृक्षही दरवर्षी
नव्या जागी लागले पाहिजेत

    ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
        मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'