वाद
आजची टिका....!
*फिल्मी वाद*
*************
कोणताही चित्रपट येऊद्या
जो तो वादाचे बोलत असतो
वाद घडून आला तरच
चित्रपट 'हाऊसफुल' चालत असतो
'सेंसॉर'ही आजकाल
'चमचा' सारखे वागत आहेत
मीडिया ,समाज ,निर्मातेही
वादाचा सिनेमा मागत आहेत
संघटना,जाती धर्माचाही
सिनेमाला सेंसॉर आहे
प्रसिद्धीसाठीचे वाद हा
गाठी गाठीचा कँन्सर आहे...!!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment