बदल्या

आजची टिका.....!!

☺ बदल्या ☺
--------------------------------------

बदली कोणतीही असुदया
अंधारातुन मोक्याचे कामकाज असते
उजेडातुन सरळ जाणा-यांचे
कडी-कोप-यात राज असते

नियमबाह्य गोष्टिही सार्रास
प्रशासकीय नियमात केल्या जातात
सोयी सोयीच्या जागा
फक्त पैशानेच दिल्या जातात

इथून तिथून सारी
पैशाचीच चलती आहे
इमानदारीने वागणा-यांची
सांगा काय गलती आहे ?...!!

   ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
          मो.9405344642
      aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'