चकवा

आजची टिका.....!!

राजकारण एक चकवा
------------------------------
राजकारणातील मेळ
मोठा विचित्र असतो
मित्रही कधी शत्रु
तर शत्रुही कधी मित्र असतो

वेळप्रसंगी मित्राचाही
वरचढीसाठी खात्मा असतो
एकमेकांचा गेम करणे
हा राजकारणाचा आत्मा आसतो

राज'का'रण म्हणजे सत्तप्राप्ती
राजकारण एक चकवा आहे
भारतीय राजकारण हा
व्यवस्थेला झालेला लकवा आहे

    ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
        मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी