सेम टु सेम

आजची टिका....!!

*सेम टु सेम*
-----------------

झाडे तोडणार सारे
वेध शाळेला ठेवणार नावे
स्वतःच्या कामाचा 'वेध' नाही
वेधशाळेने तरी काय करावे ?

वेधशाळेचा जरी चुकला
वेळोवेळी जाहिर केलेला नेम
आपणही अहोत निसर्गाशी
अनियमित सेम टु सेम....!!

   ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
        मो.9405344642
     aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी