Yoga yogane

आजची टिका...!!

*योगा-योगाने*
*************

योगा योगाने
जमा चंदाही होतो
जाहिराती करुनच
चांगला धंदाही होतो

योगा योगाने
बनता येते त्यागी
'मिडियासने' करुनच
बदनाम होते मँगी

पाणी घालणा-याला
झाड फळ देऊ शकते
राजाश्रय मिळाल्यावर
काहीही होऊ शकते...!!

   ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
         मो.9405344642
    aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Mani

शैक्षणिक सर्दी