गेम

आजची टिका....!!

*'पावर'फूल गेम*
------------------------

छत्रपतींच्या सेवकाने साधला
लखोटा पोचवुन नेम
कोल्हापुरची गादी गेली
झाला 'पावर'फूल गेम

निवडिचा 'मान' मारला
राष्ट्रपतींच्या माथी
घडीचा पक्का समज
सारे काही गेले
राहिले धुपाटने आपल्या हाती

छत्रपतींच्या आशिर्वादासाठी
किमयाच केली न्यारी
विचार कोण जपतोय
बना फक्त जयजयकारी...!!

   ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
        मो.9405344642
Like my Facebook page
: आजची टिका

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'