तुझ्या गळा
वात्रटिका
तुझ्या गळा
मातोश्रीच्या दाराला
मुख्यमंत्री पदाचे तोरण
मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात
सिल्वर ओकचे धोरण
ज्युनियरजीने हातात
बांधला बंडाचा तंटा
नागपूरच्या गळ्यात
विरोधकाची घंटा....!!
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Visit: aajchitika.blogspot.in
Comments
Post a Comment