मनु'चा फुत्कार

वात्रटिका

'मनु'चा फुत्कार

वारक-यात घुसून
जळ'जळू' लागतात
सडक्या मेंदूतील किडे
वळवळू लागतात

आमच्या साधू संतांवर
'मनु'चा फुत्कार
पैजरांनी मार द्यावा
त्यांचा का सत्कार ?

श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'