एक फुल

वात्रटिका

एक फूल

'सडा किंवा सोडा'
एका फुलाची स्थिती
घड्याळाच्या काट्यासह
धावून आली बारामती

रेशीमबागेलं एक फूल
देव इंद्रामुळं भटकलं
साहेबांच्या सावलीखाली
गोविंदबागेत चिटकलं

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'