उपमेचा टणत्कार

वात्रटिका

उपमेचा टणत्कार

उपमेच्या घंटीचा
मोठा झाला टणत्कार
घसरलेल्या पातळीचा
रोज नवा चमत्कार

स्वाभिमानी झाला बेडूक
वाघही बनला मांजर
सत्तासोडून काही नको
त्यावरच त्यांची नजर....!

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'