कुत्रकारिता

वात्रटिका

कुत्रकारिता

पाळीव टिव्ही पत्रकार
मालकाचं ओकू लागले
कुत्र्यापेक्षा चवताळून
मोठमोठ्याने भोकू लागले

इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेत
अशांचाच जास्त वावर
बातम्या नको सांगू बाबा
पण कुत्रे जरा आवर....!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी