लुटीचा राजमार्ग

वात्रटिका 

लुटीचा राजमार्ग

संकटाला संधी बनवून
माणूस माणसाला लुटतोय
मोहाच्या लांब जिभेने
माणसाचंच रक्त चाटतोय

इंजेक्शनच शॉर्टेज
लुटीचा राजमार्ग
नरकातील किड्यांना
काय सांगावा स्वर्ग ?

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'