कावळ्यांचा शाप

वात्रटिका

कावळ्यांचा शाप

मेंदूतील प्रदर्शनाशिवाय
काहींचे पोट भरत नाही
कावळ्यांच्या शापाने
गाय कधीच मरत नाही

या अशा अभिव्यक्तीला
सांस्कृतिक वारसा आहे
स्वतःच स्वतःला विचारा
तुमचं मन आरसा आहे

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'