कोरोनावर उपाय

वात्रटिका

कोरोनावर उपाय

वाटत असेल देशातून
संपूर्ण कोरोना जावा
एकच उपाय करा
लगेच निवडणुका लावा

निवडणुका आहेत तिथे
कोरोनाची बत्ती गुल्ल
निवडणुका नाहीत तिथे
दवाखाने हाऊस फुल्ल

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी