मी पुन्हा येईन
वात्रटिका
मी पुन्हा येईन
साऱ्यांना वाटतंय
हा कधी जाईन
हा तर म्हणतोय
मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन
तुमचा विचार राजकीय
मला कुठय त्याची हौस
मी ज्याविषयी बोलतोय
तो आहे परतीचा पाऊस
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
वात्रटिका
मी पुन्हा येईन
साऱ्यांना वाटतंय
हा कधी जाईन
हा तर म्हणतोय
मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन
तुमचा विचार राजकीय
मला कुठय त्याची हौस
मी ज्याविषयी बोलतोय
तो आहे परतीचा पाऊस
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment