विधानसभा निकाल

वात्रटिका

विधानसभा निकाल

जिंकूनही हरल्यासारखा
हरूनही जिंकल्यासारखा
विधानसभेचा सापळा आहे
भल्याभल्यांच्या पदरात
भोपळा एके भोपळा आहे

जनतेला गृहीत धरू नका
जनताच खरी वाली असते
अहंकार लोकांना पचत नाही
गर्वाने घर खाली असते....!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी