कोरोना

वात्रटिका

   कोरोना

कोरोना व्हायरसचा
वेगळाच नाद आहे
जात धर्म संप्रदायाची
चर्चाच जणू बाद आहे

सुखात माणूस किती
दानवातील दानव बनतो
संकटं आल्यावर मात्र
माणूस मानव बनतो

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'