मर्कटपणा

वात्रटिका

मर्कटपणा

कोणत्याही आजारावर
आमच्याकडे सूत्र असते
शेणात कालवून खायला
गो मातेचे मूत्र असते

नको तिथे दाखवलेला
हा मर्कटपणा आहे
सारं काही जाणूनही
माणूस कुठे शहाणा आहे ?

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी