मंत्र्यांचा कोरोना

वात्रटिका

मंत्र्यांचा कोरोना

मंत्र्यांचा कोरोना
मोठेपणा करतो
सामान्यांचा कोरोना
जीवानिशी मारतो

मंत्र्यांचा कोरोना
मुंबईला पळवतो
सामान्यांचा कोरोना
सिव्हिलला छळवतो...!😢

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी