फुल आणि काटे

वात्रटिका

फुल आणि काटे

दिसत असूनही साहेब
डोळे उगाच झाकू नका
फुल नाही लावू शकत
काटे तरी टाकू नका

अहंकाराचे गवत जमवून
मोठेपणा करू नका
लहान जरी असली
आगीशी वैर धरू नका

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी