आंदोलनजीवी

वात्रटिका

आंदोलनजीवी

आंदोलन करणारे 
बनले आंदोलनजीवी
प्रधान सेवकांनीच 
जोडली नवी ओवी 

आमच्या लोकांना आम्ही
मनातून झोडत आहोत
ज्या फांदीवर बसलोत
तीच फांदी तोडत आहोत

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी