मन 'मन की बात'
वात्रटिका
मन 'मन की बात'
जसजशी वाढू लागली
पांढऱ्या दाढीची साईज
तसतशी वाढू लागली
पेट्रोल,डिझेल,गॅसची प्राईज
कोरोनाने कोलमडले
महागाईत लागले रांगायला
भक्तांना बोलताही येईना
मनाशीच लागले सांगायला
हिच आहे खरीखुरी
मन 'मन की बात'
अवघड जागेचं दुखणं
बसा दात ओठ खात
-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment