अर्थसंकल्प
वात्रटिका
अर्थसंकल्प
सत्तेचा 'संकल्प' असतो
विरोधकांना 'अर्थ' नसतो
दरवर्षीच्या आकडेवारीत
राजकीय स्वार्थ असतो
कोणाची आकडेवारी चुकते
कोणाची आकडेवारी पिकते
ज्यांना पिकवता येते
त्यांची सत्ता हमखास टिकते
©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.०३.०२.२०१८
Visit:-aajchitika.blohspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!
Comments
Post a Comment