हाती भोपळा

वात्रटिका

हाती भोपळा

विदयार्थी गणवेशासाठी
बँक खात्यावर दिलेला भर
बँकाही कापू लागल्या
मनमानी सपासप कर

चारशेचे फक्त 'शे' राहिले
कसला हा सापळा म्हणावा
राजा उदार झाला आणि
हाती दिलेला भोपळा म्हणावा

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.३१.०१.२०१८
Visit:-aajchitika.blohspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी