बजेटली वादे

वात्रटिका

ब'जेटली' वादे

कागदावरची आकडेमोड
आमच्या आवाक्याबाहेर आहे
बायकोची पैशाची कुरकुर
म्हणजे घरचा आहेर आहे

आमचे खिशाचे वादे
ब'जेटली' जुळत नाहीत
साऱ्यांना आलेले दिसतात
कुठे गेले कळत नाहीत

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.०४.०२.२०१८
Visit:-aajchitika.blohspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'