कट्टी व गट्टी

वात्रटिका

कट्टी आणि गट्टी

वाघाचा तेंव्हा आधार असे
जेव्हा सिंह छोटा होता
आता सिंहाला गरज नाही
कारण स्वतः मोठा होता

वाघ सिंहाला म्हणतो
इथुन पुढे कट्टी आहे
सिंहही तोऱ्यात म्हणतो
म्हणालोच कधी गट्टी आहे

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.०१.०२.२०१८
Visit:-aajchitika.blohspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'