राजकिय नकोसे

वात्रटिका

राजकीय नकोसे

साऱ्याच दुराव्याने त्यांचे
काळीज धडधडू लागले
मनात असणारा राग
मुक्तपणे बडबडू लागले

राजकीय नकोसेपणा
त्यामुळे घातक ठरतो
'आता माझी सटकली'
हे त्याचे द्योतक ठरतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.०२.०२.२०१८
Visit:-aajchitika.blohspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'