Posts

Showing posts from August, 2019

राजकीय मंदी

वात्रटिका राजकीय मंदी सत्ताधारी असे वावरतात जणू ते स्वर्गावर आहेत विरोधी पक्ष जवळजवळ बंदच्या मार्गावर आहेत विरोधी नेत्यांचे पक्षांतर सत्तेसाठी संधी आहे विरोधी पक...

ईडी'पिडा'

वात्रटिका 'ईडी' पिडा 'राज'कीय पक्षांचे घाबरलेत गडी चौकशी बनून मागे लागली ईडी सत्ताधाऱ्यांच्या हाती यंत्रणांचा घोडा विरोधकांच्या डोक्याला साऱ्या पिडाच पिडा....!! -श्रीकृष...

सोशल मीडिया तज्ञ

वात्रटिका सोशल मिडिया तज्ञ सोशल मीडियावर सारे तज्ञच तज्ञ आहेत शेंबूड काढता येईना अन राष्ट्रीय प्रश्नांचे यज्ञ आहेत याच्यावर भोकायचे त्याच्यावर भोकायचे जाळ धूर काढ...

तुडतुडे

वात्रटिका #तुडतुडे घाणीत वळवळणारे काही किडे असतात प्रसिद्धीसाठी टपकणारे काही तुडतुडे असतात दिसला मोका मारा चौका ही त्यांची रीत असते प्रकाशझोतात रहायचं त्यांच्या म...

फलित

फलित पूर्वी वयात येऊ नये असं वाटायचं आता स्त्रीचा जन्मच घेऊ नये असं वाटतंय पुरुषांच्या स्त्रीदेहावर रोखलेल्या नजरा पाहून सध्याच्या काळात बालिका तरुणी वृद्धा कोणीह...

तीनशे सत्तर

वात्रटिका #तीनशे सत्तर ते इतके घातकी हातात त्याने फत्तर होते देश असून वेगळेपणाचे कलम तीनशे सत्तर होते विरोधासाठी विरोध नको देशासाठी साथ द्या फुटीरवाद्यांचा पुळका नक...

पाणीबाणी

वात्रटिका 'पाणी'आणि 'बाणी' महाराष्ट्र बुडतोय सारे भाषणात मग्न यांच्या साऱ्या भावना बोथट आणि भग्न पुराच्या थैमानाने राज्यामध्ये आणीबाणी सत्तापिपासू यात्रांवर पावसा...