सोशल मीडिया तज्ञ
वात्रटिका
सोशल मिडिया तज्ञ
सोशल मीडियावर
सारे तज्ञच तज्ञ आहेत
शेंबूड काढता येईना अन
राष्ट्रीय प्रश्नांचे यज्ञ आहेत
याच्यावर भोकायचे
त्याच्यावर भोकायचे
जाळ धूर काढीत
तत्वज्ञान ठोकायचे
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Visit : aajchitika.blogspot.in
वाचा नवनव्या वात्रटिका.....!!
Comments
Post a Comment