फलित

फलित

पूर्वी वयात येऊ नये
असं वाटायचं
आता स्त्रीचा जन्मच घेऊ नये
असं वाटतंय
पुरुषांच्या स्त्रीदेहावर
रोखलेल्या नजरा पाहून
सध्याच्या काळात
बालिका तरुणी वृद्धा
कोणीही नाही सुरक्षित
हेच का आमच्या शिक्षणाचं फलित ......!

-संदीप वाघोले, पुणे

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी