पाणीबाणी

वात्रटिका

'पाणी'आणि 'बाणी'

महाराष्ट्र बुडतोय
सारे भाषणात मग्न
यांच्या साऱ्या भावना
बोथट आणि भग्न

पुराच्या थैमानाने
राज्यामध्ये आणीबाणी
सत्तापिपासू यात्रांवर
पावसाने फेरले पाणी...!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी