ईडी'पिडा'

वात्रटिका

'ईडी' पिडा

'राज'कीय पक्षांचे
घाबरलेत गडी
चौकशी बनून
मागे लागली ईडी

सत्ताधाऱ्यांच्या हाती
यंत्रणांचा घोडा
विरोधकांच्या डोक्याला
साऱ्या पिडाच पिडा....!!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी