कुर्बानी व बळी
- Get link
- X
- Other Apps
वात्रटिका
कुर्बानी व बळी
कुणी कुर्बानी म्हणतो
कुणी बळी म्हणतो
गरीब बिचाऱ्यांच्या माना
धर्माच्या नावाने हाणतो
ज्या दिवशी माणसातील
हैवानानाची कुर्बानी
सैतानाचा बळी जाईल
त्या दिवशी खरा धर्म
माणसांच्या गळी येईल
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment