ऊसतोड नेते

वात्रटिका

ऊसतोड नेते

ऊसतोड्यांच्या नेतृत्वावरून
राजकारण्यांमध्ये भांडण
यांच्या मिरवामिरविणे
कामगारांचे झाले कांडण

ज्याची लाज वाटावी
त्यांच्यासाठीच मिरवतात
मूळ प्रश्न सोडून देऊन
एकमेकांची जिरवतात

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी