उजेडाची भीती

वात्रटिका

उजेडाची भीती

मृतदेहाला घाबरणारी
ताकत ती किती आहे ?
अंधाराच्या साम्राज्याला
उजेडाची भीती आहे

स्वतःच्या मुलींसाठी
विचाराची ज्योत जळू द्या
जात, धर्म, पक्षाच्या अंधानो
तुमचे किडे वळवळू द्या...!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी